शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीव्यवस्थापनाची बारा वाहने बंद

By admin | Updated: June 29, 2017 19:35 IST

जिल्हास्तरावर १८ शासकीय वाहनांचे नियोजन केले बुलडाणा : असताना त्यापैकी केवळ ६ वाहनेच चालू अवस्थेत असल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पावसाळ्यात उद्धभवणारी नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता, त्याच्याशी दोन हात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थान विभाग सज्ज आहे. या आपत्ती दरम्यान नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हास्तरावर १८ शासकीय वाहनांचे नियोजन केले असताना त्यापैकी केवळ ६ वाहनेच चालू अवस्थेत असल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाला खाजगी वाहनांची मदत घ्यावी लागणार आहे.वादळी पाऊस, वीज, नदीनाल्यांना आलेले पूर यामुळे बऱ्याच वेळा नागरिकांवर नैसर्गिक संकट ओढावते. या संकटापासून सुरक्षा, बचाव, उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्याचा नैसर्गिक आपत्ती आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार शासकीय कर्मचारी व स्वयंसेवी संघटनेच्या सदस्य व गरिकांवर आपत्तीने प्रभावित नागरिकांच्या सुरक्षेची जवाबदारी देण्यात आली आहे. याकामी शासकीय वाहनेही लावण्यात आली आहे. आपत्ती काळात व आपत्तीनंतर परिस्थिती कशी हाताळावी यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच आपत्तीग्रस्त भागात रस्ते मोकळे करणे, जाण्यायेण्यासाठी मार्ग सुरक्षित करणे, पडलेली झाडे आदी कामासाठी प्रशासनाकडून वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे.मात्र नियोजित १८ शासकीय वाहनांपैकी १२ बंद असवस्थेत असून केवळ ६ वाहन चालू आहे. अश्या परिस्थित प्रशासनाला खाजगी वाहनांची मदत द्यावी लागणार आहे. अशी आहे वाहनांची स्थितीनैसर्गिक आपत्ती आराखड्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एकूण १८ शासकीय वाहनांची नोंद आहे. त्यात ७ रोलर, १ टिप्पर, १ ट्रैक्टर, ४ ट्रक, १ कार, ४ जीप अश्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे. मात्र त्यापैकी २ ट्रक व ४ जीप चालु अवस्थेत असून इतर बारा वाहन बंद आहे.