शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारात तफावत

By admin | Updated: August 10, 2015 23:31 IST

लोणार तालुक्यातील रायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या कारभाराच्या चौकशीचे निर्देश.

लोणार (जि. बुलडाणा) : मेहकर विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी १0 ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता तालुक्यातील रायगाव येथील जि.प.शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली असता शाळेवरील शिक्षक गैरहजर व शालेय पोषण आहाराचे माहे जून-जुलै २0१५ या दोन महिन्याच्या रेकॉर्डमध्ये आणि तांदळाच्या कट्टय़ाच्या वजनातही तफावत असल्याचे आढळून आले. दरम्यान, आ. रायमुलकर यांनी रायगाव जि.प.शाळेच्या कारभाराची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रप्रमुख जंगलसिंग राठोड व गटशिक्षण अधिकारी दादाराव मुसदवाले यांना दिले आहेत. मराठवाड्यातील बन येथील कार्यक्रमाहून परत येत असताना आ.संजय रायमुलकर यांनी रायगाव येथील जि.प.शाळेला अचानकपणे भेट देऊन शाळेची पाहणी केली. यासोबतच आ.रायमुलकर यांनी शाळेतील शालेय पोषण आहाराच्या रेकॉर्डची तपासणी केली असता शाळेच्या शालेय पोषण आहाराचे माहे जून व जुलै या दोन महिन्याच्या रेकॉर्डमध्ये तफावत आढळून आली. तर शालेय पोषण आहाराचे तांदळाचे कट्टे वजनात कमी भरत असल्याचे यावेळी दिसून आले. यामुळे शालेय पोषण आहार पुरविणार्‍या कंत्राटदाराकडूनच पोषण आहाराच्या कट्टय़ातून तांदळाची चोरी होत असल्याचा संशय व्यक्त करुन कंत्राटदाराची चौकशीची मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे करणार असल्याचे आ.रायमुलकर यांनी यावेळी सांगितले. जि.प.शाळांसह अंगणवाड्यांनाही निकृष्ट दर्जाचे साहित्य कंत्राटदाराकडून पुरविल्या जात आहे. यामुळे शाळा व अंगणवाडीतील लहान लहान विद्यार्थ्यांना निकृष्ट पोषण आहाराचे वाटप होऊन त्यांच्या आरोग्याशी खेळल्या जात असल्याचे यावेळी आ.रायमुलकर यांनी सांगितले. शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांनी याबाबत वेळोवेळी शाळेतून तसेच अंगणवाड्यातून विद्यार्थ्यांना वाटप होणार्‍या पोषण आहाराची तपासणी करणे गरजेचे असून पाल्यांना निकृष्ट दर्जाचे पोषण आहार वाटप होत असल्याच्या तसेच मांसाहार करणार्‍या विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे अंडे मिळत नसल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे याबाबत चौकशी करुन कंत्राटदाराचे तसेच त्यास पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही आ.संजय रायमुलकर यांनी यावेळी सांगितले.