शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:29 IST

देऊळगाव राजा : बुलडणा जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार सुनील मतकर यांची ...

देऊळगाव राजा : बुलडणा जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार सुनील मतकर यांची उपाध्यक्षपदी राजेश पंडित, तर सचिवपदी मोहम्मद जमील यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी सूरज गुप्ता, प्रसिद्धिप्रमुखपदी अमोल हरणे व सल्लागारपदी गजानन गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे

देऊळगाव राजा येथे स्थानिक विश्राम भवनात आचार्य बाळशास्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कारप्राप्त तसेच विविध सामाजिक संघटनांचे पुरस्कारप्राप्त सुनील मतकर यांचे नाव एकमताने संमत करण्यात आले. त्यामुळे त्यांची पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य अर्जुनकुमार आंधळे, मुशीर खान कोटक, गजानन तिडके,प्रदीप हिवाळे, गजानन गोरे,अशोक जोशी, गजानन घुगे, सूरज गुप्ता, मोहम्मद जमील, राजेश पंडित, संतोष जाधव, अमोल बोबडे,

शेख उस्मान, अमोल हरणे, मुबारक शहा, परमेश्वर खांडेभराड, दत्ता हांडे, आदिल पठाण, शेख कदीर, राहुल नायर यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.