शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘गडकरी वाड्या’वर इच्छुकांची वारी

By admin | Updated: August 26, 2014 22:23 IST

उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसह इच्छुकांनी सलग दोन दिवस नागपूरमध्ये गडकरी वाड्यावर हजेरी लावल्याची माहिती आहे. उमेदवारीसाठी ह्यफिल्डिंगह्ण लावण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार्‍यांमध्ये दुसर्‍या पक्षातील इच्छुकांचाही समावेश असल्याची माहिती आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले आहेत. यापैकी चिखली या मतदारसंघात सध्या तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. जळगाव जामोद आणि मलकापूर या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. चिखली मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मात्र येथूनच इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ खामगावचा क्रम आहे. आमदार भाऊसाहेब फुंडकर किंवा त्यांचे चिरंजीव अँड. आकाश फुंडकर यांच्या उमेदवारीची चर्चा असतानाच आता खामगावातही स्पर्धक उभे ठाकले आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विविध कार्यक्रमांसाठी नागपूरमध्ये असल्याची संधी साधून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी त्यांच्या वाड्यावर हजेरी लावली. इच्छुकांनी या दोन दिवसांमध्ये गडकरींची भेट घेऊन त्यांची उमेदवारी कशी सक्षम राहील, हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला.