शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आगार प्रमुखास घेराव

By admin | Updated: September 5, 2014 00:21 IST

बुलडाणा येथील स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचा आगार प्रमुखास घेराव.

बुलडाणा : गुम्मी, तराळखेड, मासरुळ येथील विद्यार्थ्यांंसाठी बसफेरी उपलब्ध करुन द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्यावतीने आज ४ सप्टेंबर रोजी बुलडाणा आगारचे प्रमुख सावळे यांना घेराव घालण्यात आला.तालुक्यातील मढ ते धाड या मार्गावर गुम्मी, तराळखेड, मासरुळ येथील शेकडो विद्यार्थी ये-जा करतात, मात्र नियमित पास काढूनही पुरेश्या बसफेर्‍या नसल्यामुळे विद्यार्थ्यांंंना त्रास सहन करावा लागतो. या अनियमित बसफेरीमुळे शेतकरी व नोकरदार वर्गालाही मोठा फटका बसला आहे. या आशयाची तक्रार विद्यार्थ्यांंंंनी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेकडे केली. यानुसार आज संघटनेचे जिल्हाध्यक्ष राणा चंदन यांनी विद्यार्थ्यांंंसह आगारप्रमुख सावळे यांना बसस्थानकावर घेराव घातला. यावेळी मढ ते धाड या गावांदरम्यान तत्काळ बसफेरी सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याची दखल घेत बसफेरी तत्काळ सुरु करण्याचे आश्‍वासन सावळे यांनी दिले. यावेळी विद्यार्थी संघटनेचे राजु जाधव, योगेश डवरे, स्वप्निल नागपुरे, पांढुरंग बोरकर, अंकुश साळवे, सतिश काळे, अजय दांडगे, शुभम नरोटे, राहुल ओडकर, गणेश नरोटे, प्रदिप नरोटे, गणेश वाघ, गणेश मदनकर, संतोष भगत, काशिनाथ नरोटे, विशाल नरोटे, यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. **काटोडा बसफेरी वारंवार रद्दचिखली आगाराची चिखली येथून सकाळी सुटणारी व सावखेड नागरे पाडळी शिंदे या परिसरात सकाळी ८.३0 वाजता येणारी चिखली काटोडा देऊळगावराजा ही बसफेरी वारंवार रद्द आहे. चिखली आगाराकडून सदर बसफेरी रद्द होत असल्यामुळे नोकरदारवर्ग, विद्यार्थी, शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पाडळी शिंदे परिसरातील मेंडगाव, सावरखेड नागरे, नागनगाव, सुरा, सरंबा, देऊळगाव मही येथील नागरिकांना तालुका ठिकाणी तसेच सिंदखेडराजासाठी सदर बसफेरी उपयुक्त आहे. मात्र गेल्या एक महिण्यापासून सदरबसफेरी वारंवार रद्द होत आहे. यामुळे या मार्गावरील विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदारवर्गाची मोठी तारांबळ उडते, चिखली बसआगार व्यवस्थापकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.