शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

देऊळगावराजा : सामाईक जमिनीमधील मुरुम खासगी कंपनीला विकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:05 IST

देऊळगावराजा : तालुक्यातील भिवगाव बु. येथील सामायिक शेतजमिनीमधील मुरुम कंपनीला विकल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी अनिल एकनाथ आमटे, विक्रम बबन आमटे, राधाकिसन आमटे यांनी तहसीलदार बाजड यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील भिवगाव बु. येथील सामायिक शेतजमिनीमधील मुरुमदोषींवर कारवाई करण्याची तहसीलदारांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : तालुक्यातील भिवगाव बु. येथील सामायिक शेतजमिनीमधील मुरुम कंपनीला विकल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी अनिल एकनाथ आमटे, विक्रम बबन आमटे, राधाकिसन आमटे यांनी तहसीलदार बाजड यांच्याकडे केली आहे.मौजे भिवगाव शिवारात गट नं. १७३ मध्ये आमच्या सर्वांच्या मालकीची सामायिक शेतजमीन आहे. सदर गटनंबरमधील जमिनीचे वाटणीपत्र झालेले नसताना व विश्‍वासात न घेता, कोणतीही विचारपूस न करता कंपनीला सदर जमिनीच्या क्षेत्रातील मुरुम विकण्यात आलेला आहे. या प्रकाराची माहिती कळताच शेतकर्‍यांनी घटनास्थळावर जावून पाहणी केली असता, जेसीबी नं. एमएच २८ एजे ३६३0 ने मुरुम उकरण्याचे काम सुरू होते आणि ट्रॅक्टर क्र. एमएच २८ एजे ५५९१, एमएच २८- एजे ५७७२, एमएच २८- एवाय ४७५६, एमएच २१ - एडी ५६0६ या चार ट्रॅक्टरमधून मुरुमाची वाहतूक खासगी कंपनीकडे सुरू होती. जमिनीची वाटणी झालेली नसताना परस्पर मुरुमाची चोरी करून खासगी कंपनीला विकल्याप्रकरणी संबंधित दोषी व जेसीबीमालक, ट्रॅक्टरमालक यांच्यावर कठोर कारवाई करून मुरुम खोदकामासाठी वापर केले. जेसीबी वाहतूक करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर ही सर्व वाहने जप्त करण्यात यावे, अन्यथा उपोषणाचा इशारा अनिल आमटे, विक्रम आमटे, राधाकिसन आमटे रा.भिवगाव यांनी दिला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा