शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाकाळात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाही नियंत्रणात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:58 IST

Dengue, malaria, chikungunya under control: मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नसल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट ओसरली असताना पावसाळ्यात साथींचे आजार बळावण्याची शक्यता आहे.  त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, यंदा कोरोनाच्या संकट काळातही मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नसल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, कॉलरा आदी साथींचे आजार बळावतात. अशावेळी शहरांमधील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये  रुग्णांची उपचारार्थ झुंबड उडते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात.  कोरोना काळात साथीच्या आजारांचा प्रभाव फारसा जाणवला नाही. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तेव्हा डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, गॅस्ट्रो या साथींचे रुग्ण अत्यल्प प्रमाणात आढळले होते. तसेच गत सहा महिन्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. 

आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. डेंग्यू व मलेरियाचे डास स्वच्छ पाण्यावर वाढतात. यामुळे छतावरील टायर व इतर भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. घरातील भांडीही आठवड्यातून एकदा रिकामी करून कोरडा दिवस पाळा.घरातील डासांचे उत्पत्तीस्थाने शाेधून नष्ष्ट  करण्याची गरज आहे.  शिवराज चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी

टॅग्स :buldhanaबुलडाणाdengueडेंग्यू