बुलडाणा : पूंछ विभागात २५० मिटर आतमध्ये प्रवेश करुन परमजीत सिंग वप्रेमसागर या दोन जवानांना शिरच्छेद करुन त्यांची मृतदेहाची विटंबना केली.या शिरच्छेद कृत्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.या निदर्शनामध्ये जिल्हाध्यक्ष अॅड.सुमीत सरदार यांच्या नेतृत्वात व शहराध्यक्ष अनिलबावस्कर, विशाल सोनुने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे डॉ.निलेश राऊत, शिवा गाडेकर, विकास सोनुने,सचिन मिसाळ, आशिष खरात, किशोर ठाकूर, संदीप घुले, गणेश किलबिले, नागेशमुळे, अबरीश घोडके, गौरव देशमुख, सागर काळवाघे, हर्षल पायघन, निलेश मुळे,श्रीराम देशमुख, स्वप्नील जाधव, शुभम काळे, सागर हिवाळे, संतोष पवार,दिपक हिवाळे, सतिष बरडे उपस्थित होते.
राष्टवादी युवक कॉगे्रसकडून निदर्शने
By admin | Updated: May 4, 2017 14:24 IST