शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:47 IST

१९ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील विविध शस्त्रांचा संग्रह व अभ्यास करणारे कोल्हापुर येथील गिरीश लक्ष्मण जाधव यांच्या शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन बुलडाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने येथील जिजामाता प्रेक्षागारात करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले.१९ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यत सर्वांसाठी खुले राहणार आहे. शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्धघाटन आ. रोहित पवार व लखुजी राजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. संजय गायकवाड, उत्सव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. जयसिंग देशमुख, सचिव सुनिल सपकाळ, कार्याध्यक्ष डॉ. शोन चिंचोले यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. यंदा बुलडाण्यातील शिवजयती एक ऐतिहासीक असा कार्यक्रम ठरणार असून शिवकालीन शस्त्र आणि शिवाजी महाराजांचे विचार सांगणाऱ्या ग्रंथाचे प्रदर्शन या निमित्त लक्षवेधी आहे. दरम्यान, या कार्यक्रमास बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यातून जवळास २० हजार विद्यार्थी भेट देणार असल्याची माहिती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. जयसिंगराजे देशमुख यांनी दिली. जिजामाता प्रेक्षागारावर शिवनेरीवली शिवजन्मस्थळ, प्रतापगडावरील माची आणि रायगडाची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा