शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

'वंचित'चे तहसील समोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:39 IST

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामध्ये खामगाव तालुक्यातील चितोडा येथे दोन कुटुंबांमध्ये ...

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामध्ये खामगाव तालुक्यातील चितोडा येथे दोन कुटुंबांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये आमदार संजय गायकवाड आपल्या समर्थकांसह चितोडा गावामध्ये प्रवेश करून अनुसूचित जातींच्या लोकांवर दबाब व दहशत निर्माण करण्याच्या हेतूने धमकीवजा भाषणबाजी केली, असा आरोप निवेदनात करण्यात आला असून आ. गायकवाड यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट व इतर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अस्त्र-शस्त्र पुरविणे या विधानाची चौकशी करून उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी देखील करण्यात आली. आंदोलनात उपाध्यक्ष अशोकसिंह राजपूत, तालुकाध्यक्ष संजय धुरंधर, अ‍ॅड. अमर इंगळे, शंकर मलवार यांच्यासह वंचितचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनात महिलांचाही सहभाग

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये महिलाही बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या.