शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:39 IST

बुलडाणा : येथील कमेला परिसर प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांना तीन इंची पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ मात्र नळ ...

बुलडाणा : येथील कमेला परिसर प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांना तीन इंची पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ मात्र नळ जोडणी पूर्वीपेक्षा जास्त असल्याने अनेक लोकांच्या घरातील नळाला पाणी येत नसल्याची ओरड आहे. प्रभागात ६ इंची पाईपलाईन बसवण्यात यावी अशी मागणी आरपीआयचे तालुकाध्यक्ष फिरोज खान नूर खान यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग ३ मधील रहिवाशांना नगर प्रशासनाकडून ३ इंची पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जाते मात्र पूर्वीपेक्षा जास्त लोकसंख्या आणि जास्त नळजोडणीमुळे प्रभागातील अनेक लोकांच्या घरातील नळांना पाणी येत नसल्याने अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा नगरसेवकांकडे तोंडी तक्रारी केल्यानंतरही समस्या कायम आहे. या समस्येला कंटाळून अखेर परिसरातील रहिवासी आरपीआयचे तालुकाध्यक्ष फिरोज खान नूर खान यांच्या नेतृत्वात नगरपरिषद प्रशासनास निवेदन देऊन तत्काळ ६ इंची पाईपलाईन लावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर शेख अमीर, कय्युम खान, अब्दुल हमीद, युसूफ खान, शेख करीम, मो निजाम, शेख जमील, असलम खान, शेख शकील, दगडू मोरे, जावेद खान, शेख रहीम, शेख लतीफ, शेख आमद, शेख नासीर, शेख शकुर, तसलीम खान, जाकीर खान, शे इरफान आदींची स्वाक्षरी आहे़