शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

महागाई व भारनियमन विरोधात शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 19:50 IST

मेहकर : पेट्रोल, डिझेल व गॅसचे सतत वाढणारे भाव आणि भारनियमन या विरोधात शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. 

ठळक मुद्देसर्वसामान्य नागरिकांची कोंडी; विद्यार्थ्यांचे परीक्षेचे दिवसभारनियमन बंद करावे पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव तात्काळ कमी करावे - मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : पेट्रोल, डिझेल व गॅसचे सतत वाढणारे भाव आणि भारनियमन या विरोधात शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. राज्यात वर्षभरापासून पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव दररोज वाढत चालले आहे. यामुळे गोरगरीब जनतेची आर्थिक कोंडी होत आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागात भारनिमयन सुरु आहे. दोन दिवसांनी नवरात्र उत्सव सुरु होत असून, विद्यार्थ्यांच्या परिक्षाही सुरु होणार आहेत. तेव्हा भारनियमन बंद करावे पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव तात्काळ कमी करावे, तसेच विज भारनियमनही बंद करावे, अन्यथा शिवसेना आंदोलन छेडेल, असा इशारा खा.प्रतापराव जाधव, आ.संजय रायमुलकर यांचे मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, पंचायत समिती सभापती जया खंडारे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया, उपसभापती बबनराव तुपे, उपसभापती राजू घनवट, आरोग्य सभापती ओम सौभागे, खविसंचे उपाध्यक्ष विनोद देशमुख, शिक्षण सभापती रामेश्वर भिसे, संचालक केशवराव खुरद, नगरसेवक विकास जोशी, माधव तायडे, पिंटू सुर्जन, प्रकाश चौधरी, मनोज घोडे, निंबाजी पांडव, दिलीप बापू देशमुख, संजय ठाकूर, मारुती जुनघरे, प्रविण लहाने, अशोक पसरटे, माजी अध्यक्ष बबनराव भोसले, संदीप तट्टे, समाधान सास्ते, भास्कर घोडे, विकास आखाडे, माजी नगराध्यक्ष रामराव म्हस्के, कैलास खंडारे यांच्यासह शिवसेनेने दिला आहे.