शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

लोणारमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प दोषपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 18:08 IST

बुलडाणा : लोणार सरोवरातील पाण्याचे गुणधर्म कायम रहावे तथा त्यात मानवी हस्तक्षेपामुळे होणारे प्रदुषण टाळण्याच्या दृष्टीकोणातून शहरातील सांडपाणी सरोवरात ...

बुलडाणा: लोणार सरोवरातील पाण्याचे गुणधर्म कायम रहावे तथा त्यात मानवी हस्तक्षेपामुळे होणारे प्रदुषण टाळण्याच्या दृष्टीकोणातून शहरातील सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी निरीच्या माध्यमातून उभारण्यात आलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प दोषपूर्ण आहे. सोबतच याबाबत न्यायालयात चुकीची माहिती देण्यात आली असल्याची माहिती प्रतिवादी पक्षाचे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी दिली.लोणार सरोवर संवर्धनसाठी नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत प्रतिवादी पक्षाचे वकील म्हणून अ‍ॅड. आनंद परचुरे काम करत आहे. १५ जून रोजी नागपूर खंडपीठात लोणार सरोवराचे पाणी लालसर गुलाबी झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कारणांचा शोध घेण्यासोबतच पुर्वी दिलेल्या खंडपीठाच्या आदेशानुसार प्रशासकीय पातळीवर कोणत्या बाबींची पुर्तता झाली याची पाहणी करण्यासाठी न्यायालयाच्याच सुचनेनुसार गठीत समिती लोणार सरोवर येथे पाहणी करण्यासाठी आली होती. त्यावेळी प्रतिवादी पक्षाचे वकील अ‍ॅड. आनंद परचुरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी ही बाब अधोरेखीत केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाlonar sarovarलोणार सरोवर