शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

भागवत कथेच्या निधीचे अयोध्येत समर्पण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 15:56 IST

Khamgaon News प्रभु श्रीरामाचरणी निधी समर्पणासाठी प.पू. शंकरजी महाराजांनी नुकतीच अयोध्या यात्रा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराजांनी अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणासाठी भागवत कथेतून प्राप्त झालेल्या निधीचे समर्पण केले.  प्रभु श्रीरामाचरणी निधी समर्पणासाठी प.पू. शंकरजी महाराजांनी नुकतीच अयोध्या यात्रा केली.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासासाठी भारतभर निधी समर्पण अभियान राबविण्यात येत आहे. समाजातील विविध घटनांकडून निधी समर्पण केले जात असतानाच नापासांच्या आयुष्यात सकारात्मक विचारांची प्रेरणी करणारे खामगाव येथील जागृती आणि तपोवन आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराजांनी भागवत कथेतून आलेल्या निधीचे समर्पण केले. यासाठी प.पू. शंकर महाराजांनी नुकतीच अयोध्या यात्रा केली. या यात्रेदरम्यान श्रीराम लल्ला आणि हनुमान गढी येथील हनुमतांसह श्रीराम मंदिर निर्माणासाठी तयार करण्यात केलेल्या नक्षीदार शिलांचेही दर्शन त्यांनी यावेळी घेतले. भागवत कथेचे मानधन आणि कथेदरम्यान महाराजांना अर्पण करण्यात आलेल्या निधीचे महाराजांनी श्रीरामाचरणी समर्पण केले. प.पू. शंकर महाराजांचा हा संकल्प इतरांसाठी प्रेरणादायी असाच ठरत आहे.

 विश्व कल्याणासाठी अयोध्येत प्रार्थना-अयोध्या यात्रेदरम्यान प.पू. शंकर महाराजांनी विश्व कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली. संपूर्ण जगाची कोरोना विषाणू संसर्गातून सुटकेसाठी विष्णू सहस्त्रनामाचे पठणही केले. तसेच श्रीरामाचरणी १००७ श्रीरामनाम जप यज्ञ समर्पित केला.

टॅग्स :khamgaonखामगावAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर