शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:48 IST

लोणार : सुविधांचा अभाव, वाढते तापमान यामुळे जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. स्थानिक हॉटेल व इतर व्यावसायिकांना याची झळ बसली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : सुविधांचा अभाव, वाढते तापमान यामुळे जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. स्थानिक हॉटेल व इतर व्यावसायिकांना याची झळ बसली आहे.धार्मिक, ऐतिहासिक व वैज्ञानिक महत्व असलेले लोणार सरोवर पाहण्यासाठी देश-विदेशांतून मोठ्या संख्येने पर्यटक शहरात येतात. मात्र गेल्या वर्षभरापासून पर्यटकांच्या संख्येत मोठा परिणाम दिसून येत आहे. पर्यटनस्थळी मिळणा?्या सुविधा या अपु?्या असल्यामुळे विदेशी पर्यटकांची संख्या रोडवली आहे. दोन वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये दिवसाकाठी दोन ते तीन पर्यटक थांबायचे; मात्र गेल्या वर्षभरापासून महिन्याकाठी पाच ते सात पर्यटक हॉटेलमध्ये थांबत असल्याने सद्य:स्थितीत देश-विदेशातील पर्यटक दुर्मिळ झाले आहेत. केवळ बोटावर मोजण्याइतकेच पर्यटक शहरात थांबत असल्याने हॉटेल व्यवसायावर परिणाम झालेला आहे. तसेच उन्हाचा वाढता पारा पाहता त्यानुषंगाने शहरात विदेशी पर्यटकांच्या सोयीसाठी काहीही व्यवस्था नाही. दुष्काळग्रस्त असलेल्या शहरात पाण्याची टंचाई आहे. यामुळे देश-विदेशातील पर्यटक लोणार सरोवराकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

विदेशी पर्यटकांकडे होतेय दुर्लक्ष४केवळ विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली असे नाहीतर देशी पर्यटकही घटले आहेत. शहरासाठी आवश्यक ती दळणवळण सेवा हे या गळती मागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. शहराला जोडणाºया रस्त्यांची अवस्था तर राज्यभर गाजते आहे. सुविधांचा अभाव व उन्हाची तीव्रता हे प्रमुख कारण असल्याने पर्यटनात घट होत असल्याचे सांगितले जाते.४विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने बोलताना पर्यटन क्षेत्राचे अभ्यासक डॉ.मापारी म्हणाले की, लोणार सरोवर पर्यटन स्थळाची जागतिक पातळीवर प्रसिद्धी कमी पडत आहे. प्रसिद्धीसाठी अधिक प्रयत्न करायला हवेत. तसे होताना दिसत नाहीत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाlonar sarovarलोणार सरोवर