शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत व्यवहार सुरू करण्याचा ठराव मंजूर!

By admin | Updated: May 25, 2016 01:42 IST

बुलडाणा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभेत जिल्हा बँकेत व्यव्हार सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

बुलडाणा : बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेला शासनाने २0७ कोटीची मदत केल्यामुळे ही बँक पुनरूज्जीवित झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्व व्यवहार पूर्ववत या बँकेमध्ये सुरू करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात जि.प.अध्यक्ष अलका चित्रांगण खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते पांडुरंगदादा पाटील यांनी जिल्हा बँकेत खाते पूर्ववत करण्याबाबत ठराव मांडला. शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याची बँक पुन्हा सुरू झाल्यामुळे सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या ठरावाला काँग्रेसचे गटनेते तसेच माजी सभापती बलदेवराव चोपडे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. शासनाने सन २0१४ मध्ये जिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहार हे सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा बँकेतील सर्वात मोठा खातेदार असलेल्या जिल्हा परिषदेच्या ठेवी या राष्ट्रीयीकृत बँकांत वळती झाल्या. त्याचाही फटका जिल्हा बँकेला बसला, हे विशेष!