शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे निकष अन्यायकारक

By admin | Updated: July 9, 2017 09:52 IST

विनायक मेटे यांची शासनावर टिका

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य शासनाद्वारे घोषीत कर्जमाफीबाबत अद्याप शे तकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था कायम असून, कर्जमाफीच्या निकषात दररोज बदल होत असून, हे निकष अन्यायकारक असल्याची टिका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी बुलडाणा येथे शनिवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केली. पावसाने दडी मारल्यामुळे विदर्भात दुबार पेरणीचे संकट उभे आहे. याबाबत महसूल व कृषी खात्यामार्फत परिस्थितीची माहिती घेवून येणार्‍या संकटावर मात करण्यासाठी दुबार पेरणीचा खर्च द्यायला पाहिजे, याबाबत मुख्यंमत्र्यांना आमचे शिष्टमंडळ भेटून मागणी करणार असल्याचे मेटे यांनी सांगीतले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबात शेतकर्‍यांची मते जाणून घेण्यासह पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांवरील संकटाचा आढावा घेण्यासाठी ह्यशिवसंग्रामह्णच्यावतीने दौरा काढण्यात आला असल्याची माहिती मेटे यांना दिली. तरूण बेरोजगारांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध होण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची लवकर पुर्नरचना करून कर्ज वाटप करावे, अशी मागणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, प्रदेश उपाध्यक्ष संदीप लोड, जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड, महिला अध्यक्ष वंदना निकम उपस्थित होत्या.