शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विष प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:38 IST

देऊळगाव राजा : तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे २७ वर्षीय युवकाचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची घटना २० सप्टेंबरच्या ...

देऊळगाव राजा : तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे २७ वर्षीय युवकाचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची घटना २० सप्टेंबरच्या रात्री घडली. दीपक बाबुराव घोडसे असे मृत युवकाचे नाव आहे़

दीपक बाबुराव घोडसे हा युवक २० सप्टेंबरच्या रात्री साडेआठच्या ग्रामपंचायतच्या बाजूला नवीन बस स्टँड जवळ गावातील लोकांना जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या बाजूला शेती मालावर फवारणी करण्याचे विषारी औषधचा डबा आढळला़ गावातील युवकांनी व त्याच्या नातेवाईकांनी तातडीने खाजगी वाहनाने देऊळगाव राजा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे पुढील उपचारासाठी जालना येथे हलविले़ परंतु रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली़ या प्रकरणी देऊळगाव राजा पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे़

सुविधा असूनही रुग्ण करतात रेफर

येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असताना रुग्णांना जालना येथे रेफर केले जाते़ सर्पदंश ,विषारी औषध प्राशन केल्यानंतरच्या औषध उपचाराच्या सामग्री उपलब्ध असतानाही कोणताही रुग्ण उपचारासाठी गेला असता एक चार ओळीची चिट्ठी रुग्णांच्या नातेवाईकाकडे सोपवल्या जाते़ तसेच जालना रेफर केल्या जाते़ त्यामुळे, अनेक रुग्ण वाटेतच दगावतात़ देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयातच अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतील़ त्यामुळे, वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे़