शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

धरणात बुडून कोलवड येथील युवकाचा मृत्यू

By admin | Updated: August 31, 2016 01:24 IST

बुलडाणा तालुक्यातील घटना.

बुलडाणा, दि. ३0: येथून जवळच असलेल्या कोलवड गावातील एका २५ वर्षीय युवकाचा बांध धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना ३0 ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. बुलडाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या कोलवड येथील किशोर सुरेश पैठणे असे मृताचे नाव असून, त्याचा मृतदेह आज ग्रामस्थांना बांध धरणात आढळून आला. काल २९ ऑगस्ट रोजी दुपारी किशोर पैठणे शेतात गेला होता. परंतु तो परत आला नाही. नातेवाइकांनी व घरच्या मंडळींनी त्याचा बराच शोध घे तला; परंतु तो मिळून आला नाही. दरम्यान, आज काही ग्रामस्थांना बांध धरणात एका युवकाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. मृतदेह हा किशोर सुरेश पैठणे याचाच असल्याची त्याच्या कुटुंबीयांनी ओळख पटवून दिली आहे. मृताचे वडील सुरेश पैठणे यांनी शहर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. किशोर पैठणे धरणामध्ये कसा गेला, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसली तरी किशोर हा पोहण्यासाठी या धरणात गेला असावा, असा अंदाज त्याच्या नातेवाइकांकडून वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.