शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे महिलेचा मृत्यू; २२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 12:02 IST

Death of woman due to corona; 22 positive : ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे जिल्ह्यात शनिवारी एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी २ हजार ५३७ संदिग्धांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ५१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शेगाव तालुक्यातील ९, देऊळगाव राजा एक, चिखली सात, मेहकर एक, जळगाव जामोद तीन आणि सिंदखेड राजा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे बुलडाणा, खामगाव, मलकापूर, नांदुरा, लोणार, मोताळा आणि संग्रामपूर तालुक्यांतील तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. दरम्यान, बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयामध्ये शनिवारी ढालसावंगी येथील ७० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला. २० जणांनी शनिवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, कोरोना संदिग्धांच्या तापासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी आजपर्यंत ५ लाख ९९ हजार ७५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ८६ हजार ३३९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. अद्यापही १ हजार ६९६ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८७ हजार ८१ झाली आहे. यापैकी ७७ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ६६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा