खामगाव : येथील एका युवकाचा मोटार सायकल अपघातात घटना स्थळीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १ वाजता दरम्यान, शहर पोलिस स्टेशनतंर्गत येत असलेल्या टावर चौकात ही घटना घडली. मधुर गोयनका (१६)असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून तो पत्रकार राजकुमार गोयनका यांचा मुलगा आहे.
मोटार सायकल अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Updated: April 1, 2017 16:54 IST