शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरखंडाळा येथील सैनिकाचा मृत्यू

By admin | Updated: June 14, 2017 20:10 IST

बुलडाणा : तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील सैनिक नायक सुभेदार गजानन शंकर कोगदे यांचा दिल्ली येथे १३ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील सैनिक नायक सुभेदार गजानन शंकर कोगदे यांचा दिल्ली येथे १३ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर १४ जून रोजी संध्याकाळी डोंगरखंडाळा येथे अत्यंसंस्कार करण्यात आले.बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील गजानन शंकर कोगदे यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले होते. त्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये सैन्यमध्ये भरती झाले. त्यांची नियुक्ती आग्रा विभागात करण्यात आली होती. दरम्यान आजारी असल्यामुळे त्यांना उपचारार्थ दिल्ली येथील मिलिटरी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा १३ जून रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच भाऊ संजय कोगदे असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर डोंगरखंडाळा येथे उशिरा संध्याकाळी अत्यंसंस्कार करण्यात आले.