शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

कोरोनामुळे नातवाचा मृत्यू;  वियोगात आजीनेही सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:00 PM

Death of grandchild by corona; Grandmother also gave up her life : २० एप्रिलला गावातील ३० वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.

ठळक मुद्दे३० वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे उपचारांदरम्यान मृत्यू झाला.६५ वर्षीय आजीनेही नातवाच्या वियोगात प्राण सोडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सराई : अवघ्या ३० वर्षाच्या नातवाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या धक्क्याने आजीनेही प्राण सोडल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे घडली. २० मार्चला तरुणाचा मृत्यू झाला होता. सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर २० मार्चला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ६५ वर्षीय आजीनेही नातवाच्या वियोगात प्राण सोडले.त्यामुळे सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव सराई गावावर शोककळा पसरली आहे.  २० एप्रिलला गावातील ३० वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर या तरुण मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, त्याच्या निधनाचे वृत्त व त्याचा वियोग पचवू न शकलेल्या आजीनेही अचानक प्राण सोडले. त्यामुळे मृत तरुणाच्या कुटुंबावर एका दिवशी दोन मृत्यूमुळे दु:खाचा डोंगर कोसळला होता. दरम्यान, शेतात ज्या ठिकाणी नातवाचा अंत्यसंस्कार करण्यात आला त्याच जागेवर आजीचाही अंत्यसंस्कार ग्रामस्थांनी केला. दरम्यान, दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असून, बुधवारी बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या