शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

वाहनाखाली आल्याने शेतक-याचा मृत्यू

By admin | Updated: March 18, 2017 01:06 IST

खामगाव येथे तुरीचे पोते घेऊन जाणारे मालवाहू वाहन उलटल्यामुळे झाला अपघात.

अमडापूर (जि. बुलडाणा), दि. १७- येथून जवळच असलेल्या नायगाव बु. गावातून खामगाव येथे तुरीचे पोते घेऊन जाणार मालवाहू वाहन अचानक उलटला. यामुळे वाहनातील तुरीच्या पोत्याखाली दबून एका शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्याची घटना १७ मार्च रोजी घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज १७ मार्च रोजी सकाळी ६ वाजेला चारोपांग्रा येथील शुभम अण्णा साळवे हा एम.एच.0४ ई वाय २७५४ क्रमांकाचे पिकअप मालवाहक वाहनातून तुरीचे पोते घेऊन लव्हाळा मार्गे खामगावकडे जात होता. अचानक गाडीवरील ताबा सुटून सदर वाहन पलटी झाली. यामुळे वाहकमध्ये बसलेले शेतकरी नवृत्ती तुकाराम इंगळे (वय ६५) रा.चोरपांग्रा हे खाली पडले. त्यांच्या अंगावर तुरीचे पोते पडल्याने पोत्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. या आशयाची तक्रार पंढरी रोडूजी डहाके रा.चोरपांग्रा याने अमडापूर पोलिसात दिली. या आधारे वाहनचालक शुभम अण्णा साळवे चालक याचे विरुध्द कलम २७0, ३३७, ३0४ (अ) ४२७ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास ठाणेदार गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ज्ञानदेव ठाकरे हे करीत आहे.