शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्याच्या आवारात चिमुकलीचा मृत्यू

By admin | Updated: December 15, 2014 00:34 IST

पिंपळगाव राजात तणाव

पिंपळगाव राजा (बुलडाणा): येथील पोलिस ठाण्याच्या आवारात खेळण्याकरीता गेलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा विद्युतचा शॉक लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर असे की, पि.राजा पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या कक्षालगतच्या भिंतीजवळ बगिचा करण्यात आला आहे. या बगिच्याला तारेचे कुंपन असून, आज दुपारी पोलीस ठा ण्याजीकच्या दलित वस्तीतील लहान मुले या ठिकाणी खेळण्याकरीता गेले होते. दरम्यान, बगिच्यातील पडलेल्या बदाम वेचण्यासाठी प्राजक्ता रवींद्र तेलंग ( ६) या मुलीने या ताराच्या कंपाउंडला स्पर्श केला असता, तिच्या डाव्या हातीची बोटे व तिच्या हाताला विद्युतचा शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाला. काही वेळ ही चिमुकली या ठिकाणी पडलेली होती. त्यानंतर ही बाब पोलीस कर्मचार्‍यांच्या लक्षात आली. दरम्यान, दिलीप सुखदेव तेलंग व कैलास तेलंग हे पोलीस ठाण्याच्या आवारात धावत आले व त्यांनी या चिमुकलीची ओळख दिली आणि खामगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी प्राजक्ताचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले.सदर घटना पोलीस ठाण्याच्या आवारात घडल्याने पोलिसांनी या घटनेची आकस्मिक नोंद करून आज सायंकाळी ७ वाजता मृतक प्राजक्ताचे शवविच्छेदन केले. तिचा मुत्यू हा विद्युतचा शॉक लागून झाल्याचे स्पष्ट झाले. मृतक प्राजक्ताला एक लहान भाऊ व बहीण आहे, तर तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.सदर पोलीस ठाण्याच्या इमारतीवर असलेल्या टिनाच्या छताला ाुद्धा विद्युत करंड आला होता, अशी माहीती पोलिस उपनिरीक्ष साठे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. ही इमारत ब्रिटिशकालीन असून या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या इमारतीतील फिटिंगसह इमारतीची दुरुस्ती व्हावी, संबंधित ठाणेदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना अनेक वेळा इमारतीच्या दुरावस्थेबाबत लेखी कळविले आहे; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याने आज या सहा वर्षीय चिमुकलीला आपली जीवन यात्रा संपवावी लागली. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच दखल घेतली असती, तर ही दुर्दैवी घटना घडली नसती.