शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्यामुळे तलावांना धोका!

By admin | Updated: September 21, 2016 02:21 IST

बुलडाणा शहरातील प्रकार.

बुलडाणा, दि. २0 - स्थानिक बुलडाणा-धाड रस्त्यावरील सरकारी बगिच्या तलावात गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात निर्माल्य टाकल्यामुळे तलावास धोका निर्माण झाला आहे. तलावाच्या काठालगत मोठय़ा प्रमाणात निर्माल्य व गणेशमूर्ती टाकल्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले असून, निर्माल्यामुळे दुर्गंंधी येत आहे.बुलडाणा-धाड रस्त्यावरील सरकारी बगिच्या तलावात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठय़ा प्रमाणात गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पालिकेतर्फे निर्माल्य गोळा करण्यासाठी कर्मचारी ठेवण्यात आले होते, तसेच गणेश भक्तांना निर्माल्य तलावात न फेकण्याचे आवाहन केले होते; मात्र तरीही काही गणेश भक्तांनी गणेश मूर्ती विसर्जन करताना तलावात मोठय़ा प्रमाणात निर्माल्य टाकले. निर्माल्य तलावाच्या काठालगत मोठय़ा प्रमाणात साचले असून, काही ठिकाणी निर्माल्याची दुर्गंधी येत आहे. या तलावालगत मागील काही महिन्यां पासून बांधकाम करण्यात आले असून, नागरिकांना फिरण्यासाठी ट्रॅक तयार करून परिसराचे सौंदर्यीकरण करण्या त येत आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य टाकल्यामुळे या सौंदर्यास बाधा येत आहे. येणार्‍या काळात निर्माल्यासह परिसरातील विविध झाडांचा कचरा टाकल्यास तलावाचे सौंदर्यीकरण टिकण्याऐवजी त्यास बाधा येईल. विहिरी धोक्यात!गणेश विसर्जनदरम्यान शहर परिसरातील तलावासह विहिरीतही गणेश मूर्तींंचे विसर्जन करण्यात आले. यावेळी विहिरीत मोठय़ा प्रमाणात निर्माल्य टाकण्यात आले. हे निर्माल्य महिनो-महिने विहिरीतील पाण्यात कुजून पाणी दूषि त होत आहे. या विहिरींचे पाणी कोणी पित नसले तरी पाण्याची दुर्गंंधी येत असल्यामुळे कोणी वापरण्यास घेत नाही. अशा प्रकारे निर्माल्यामुळे तलावासह परिसरातील विहिरींना धोका निर्माण झाला आहे.