शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या पात्रात आढळली गतिमंद बालिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:02 IST

अमडापूर: पेठ जवळच्या पैनगंगा पात्रात  एक ७ वर्षीय गतिमंद  बालिका जिवंत आढळल्याची घटना शनिवारी  उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी गुराखी व अन्य ग्रामस्थांच्या सहकार्याने काढले बाहेरबालिकेला तीच्या आईनेच नदीत ढकलल्याचे तपासात निष्पन्नआरोपी रंजना काकडे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर: पेठ जवळच्या पैनगंगा पात्रात  एक ७ वर्षीय गतिमंद  बालिका जिवंत आढळल्याची घटना शनिवारी  उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.अमडापूर पोलीस स्टेशनअंतर्गत  येणार्‍या पेठ येथील गुराखी  व आजूबाजूच्या शेतातील लोकांनी अमडापूर पो.स्टे.ला  महिती दिल्यावरून ठाणेदार विक्रम पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली पीएसआय उमेश भोसले, पोहेकाँ राजेश  गवई, पोना संजय नागवे, पोकाँ शेख अख्तर यांनी कोणताही  विलंब न करता घटनास्थळ गाठून गुराखी व आजूबाजूच्या  लोकांच्या सहकार्याने या ७ वर्षीय गतिमंद मुलीला नदीच्या  पात्रातून बाहेर काढले. तिची ओळख पटविण्यासाठी माहिती  काढणे सुरू केले असता सामाजिक कार्यकर्ते रवींद्र नारायण  डाळीमकर, क व्हळा हे जात असताना त्यांनी ही मुलगी  आमच्या गावातील शोभा पांडुरंग गुंड यांची नात असल्याचे  सांगितल्यावरून पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घे तला. सदर गतिमंद मुलगी समाधान काकडे रा. धोत्रा नाईक,  ह.मु. उंद्री यांची असल्याचे मुलीच्या आजीने सांगि तल्यावरून पोलिसांनी मुलीची आई रंजना समाधान काकडे  (वय ३२) हिला ताब्यात घेऊन तिची विचारणा करून  ितनेच मुलगी नदीपात्रात टाकली असल्याचे सांगितले. या  महिलेला एक मुलगी व एक मुलगा असून, दोन्ही मुले ग ितमंद असून, पती समाधान हे धोत्रानाईक येथे किराणा  दुकानावर काम करतात. या दोघांची परिस्थिती अत्यंत हला खीची आहे. याबाबत  फिर्यादी रवींद्र नारायण डाळीमकर (व  ३६) रा. कव्हळा यांनी अमडापूर पो.स्टे.ला तक्रार दिली की,  आरोपी रंजना  काकडे रा. धोत्रा नाईक हिने तिची मुलगी ग ितमंद ७ वर्षीय साक्षी हिला नदीपात्रात सोडून दिले. अशा  तक्रारीवरून आरोपी रंजना काकडे  हिच्याविरुद्ध  कलम  ३0७ प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार  विक्रम पाटील हे करीत आहेत.-