शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वारा व पावसाने ऊस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:50 IST

वादळी वारा व पाऊस यामुळे परिसरात उस व अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ शेतकºयांना आर्थिक मदतीसाठी कृषी व महसूल विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त ऊस पिक उत्पादक शेतकºयांनी केली आहे. 

ठळक मुद्देहिवरा आश्रम परिसररात वादळीवा-यासह पाऊसशेतक-यांचे नुकसानपंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : वादळी वारा व पाऊस यामुळे परिसरात उस व अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ शेतकºयांना आर्थिक मदतीसाठी कृषी व महसूल विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त ऊस पिक उत्पादक शेतकºयांनी केली आहे. मेहकर तालुक्यात मंगळवारी व बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसासोबत जोराचा वारा वाहत होता. या वाºयामुळे व पावसामुळे लव्हाळा, गजरखेड, पेनटाकळी परिसरातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व ऊस पीक हे मुळासकट आडवे पडले आहे. त्यामुळे हा ऊस पुन्हा उभा राहण्याची शक्यता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. अगोदरच पाऊस वेळेवर नसल्याने व सोयाबीन पिकांना बºयाच ठिकाणी शेंगा लागल्या नसल्याने त्यात ऊस पिकाचेही नुकसान झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. यामध्ये लव्हाळा येथील श्रीकृष्ण लहाने यांचा १ हेक्टर ऊस, गजरखेड शिवारातील अमोल अशोक गायकवाड ०.४० हे, अशोक भिमराव गायकवाड ०.८० हे, भगवान संतोष लाकडे ०.८० हे, मंगेश ज्ञानेश्वर लाकडे ०.६० हे, निलेश अशोक लाकडे ०.६० हे., तर पेनटाकळी शिवारातील जगाराव साहेबराव दळवी १.०० हे, रंगराव साहेबराव दळवी १ हे., केशव साहेबराव दळवी १.४० हे, श्रीराम देवराव धोंडगे ०.८० हे. एवढ्या क्षेत्रावरील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक परिसरात कमी  जास्त प्रमाणात पाऊस झाला असून काही नदी, नाल्यांना पूर आला आहे. तर अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या मुग, उडीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित विभागाने नुकसानग्रस्त पिकांचा सर्वे करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.