शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अनैसर्गिक मृत्यूनंतर नाकारल्या जाते देहदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:10 IST

 मृत्यूनंतरही अवयव रूपाने जिवंत राहण्यासाठी देहदान करणे महत्त्वाचे आहे. अनैसर्गिक मृत्यूनंतर देहदान नाकारल्या जाते; परंतु देहदान करण्याविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे देहदान करणे किती महत्त्वाचे आहे, याची जनजागृती होणे गरजेचे आहे. 

ठळक मुद्देमृत्यूनंतरही अवयव रूपाने जिवंत

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार :  मृत्यूनंतरही अवयव रूपाने जिवंत राहण्यासाठी देहदान करणे महत्त्वाचे आहे. अनैसर्गिक मृत्यूनंतर देहदान नाकारल्या जाते; परंतु देहदान करण्याविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे देहदान करणे किती महत्त्वाचे आहे, याची जनजागृती होणे गरजेचे आहे. 

♦ अवयवदानानंतर व्यक्तीच्या  प्रकृतीवर दुष्परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही परवानगी दिली जाते.♦ त्यामुळे  जिवंतपणी किडनी व यकृताचे काही प्रमाणात दान केले जाऊ शकते. ♦ एखादा रुग्ण ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्याचे अवयव  इतर रुग्णांमध्ये  प्रत्यारोपित केले जातात.  त्यास ‘कॅडॅव्हर ट्रान्सप्लान्ट’ म्हणतात. ♦ ब्रेनडेड म्हणजे अपघातात डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्तस्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तिष्क स्तंभास कायमस्वरूपी इजा झाल्याने त्या व्यक्तीचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू (ब्रेनडेड) होऊ शकतो. ♦ अशावेळी लाइफ सपोर्टिंग सिस्टीमवर त्या व्यक्तीचा श्‍वासोच्छवास, नाडीचे ठोके आणि इतर अवयवांचे कार्य सुरू असते, हे लक्षात घेऊन ब्रेनडेड रुग्णांविषयी निर्णय घेतला जातो.