शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिकातील कोळपणीही जपते परंपारिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 13:44 IST

पावसानंतर पेरणी केली त्यांचे पीक पहिल्या कोळपणी साठी सज्ज झाली आहेत.

तणनाशक फवारणीला फाटा : जमिनीतील ओलाव्यावर पिके जीवंतबुलडाणा : जिल्ह्यात १५ दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून, सध्या पिकेजमिनीतील ओलाव्यावर तग धरून आहेत. शेतातील पेरणी जरी ट्रॅक्टरच्यासहाय्याने केली तरी कोळपणी मात्र पारंपरिक पद्धतीनेच करण्यात येत आहे.यावर्षी शेतकऱ्यांकडे तणनाशकाची फवारणी करण्यासाठी सुद्धा पैसे नसल्यानेसध्या पिकांमधील तण नष्ट करण्यासाठी शेतकरी बैलांच्या सहाय्यानेचकोळपणीची पारंपारिकम पद्धतीने कामे करत आहेत.जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरवरून राजाने चांगली हजेरी लावलीहोती.  त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि काही शेतकरीपावसाच्या प्रतीक्षेत नभाकडे नजर लावून बसले. ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यापावसानंतर पेरणी केली त्यांचे पीक पहिल्या कोळपणी साठी सज्ज झाली आहेत.आपल्या पिकात तन जास्त प्रमाणात विस्तारू नये यासाठी शेतकरी डवऱ्याच्यासाहाय्याने पिकामध्ये कोळपणी करत आहेत. पावसाने उघाडीप दिल्याने काहीशेतकऱ्यांची पेरणी ठप्प झालेली आहे. मात्र मृग नक्षत्रात झालेल्या पावसावरअनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यामुळे सध्या शेतात सोयाबीन, मूग, उडीद,तूर, कपाशी आदी पिके चांगली बहरलेली आहेत. जमिनीत सध्यातरी ओलावा कायमअसल्याने पिकांमध्ये तणाचे प्रमाणही वाढले आहे. पिकातील वाढलेले तणशेतकऱ्यांकरिता मनस्तापाचे कारण असताना निंदनाच्या खर्चाचा मोठा फटकाशेतकऱ्यांना बसत आहे. मजुरीचे दरच कडाडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटकाबसत आहे. सुरुवातीला पावसाने हजेरी लावली व लगेच पावसाने दडी मारली.त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटास सुद्धा सामोरे जावेलागले.  पावसाची उघडीप असल्याने सध्या पिकांमध्ये करण्यात येत असलेलीकोळपणी पिकांसह पोषक ठरत आहे. त्यामुळे वाढलेले तणही नष्ट करण्यासाठीफायद्याची ठरत आहे.शेतकऱ्यांचा यावर्षी कोळपणीवर भरशेतातील तण नष्ट करण्यासाठी विविध तणनाशक औषधांची फवावरणी करण्यात येते.मात्र, यावर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्रच बिघडले. त्यामुळे तणनाशकाचा खर्चशेतकऱ्यांना न परवडणार आहे. शेतात पिकांपेक्षा तण अधिक झाल्याने  व महागडेतणनाशक यावर्षी शेतकरी वापरू शकत नाहीत. त्यामुळे यावर्षी बैलांच्यासहाय्याने कोळपणी करण्यावर सर्वाधिक शेतकऱ्यांचा भर आहे.