शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान; ३००० पंचनामे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 11:54 IST

तीन हजार शेतकºयांच्या शेती नुकसानाचे पंचनामे बाकी असल्याचे वास्तव समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील ४,२७१ शेतकऱ्यांच्या शेतजमीनीचे नुकसान झाले असून खरडून गेलेल्या शेत जमीनीपैकी जवळपास ९०० शेतकऱ्यांच्या शेत नुकसानाचे पंचनामे आतापर्यंत कृषी विभागाच्या सहाय्याने पीक विमा कंपनीने केले असले तरी अद्यापही जवळपास तीन हजार शेतकºयांच्या शेती नुकसानाचे पंचनामे बाकी असल्याचे वास्तव समोर आले आहे.त्यातच जुन, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी तथा जोरदार पावसामुळे २४ हजार ३५९.७६ हेक्टरवरील पिकांचे तथा शेत जमीचे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान एकट्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे पीक विमा काढलेल्या ४, २७१ शेतकºयांच्या झालेल्या नुकसानापैकी प्रत्यक्षाक विमा कंपनीने कृषी विभागाच्या सहाकार्याने ९०० पेक्षा अधिक शेतकºयांच्या नुकसााचा पंचनामा केला आहे.त्यामुळे अद्यापही तीन हजार शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे बाकी आहे. १९ ते २० आॅगस्ट दरम्यान, बुलडाणा, चिखली, संग्रामपूर, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा तालुक्यातील १५९ गावातील या शेतकºयांचे नुकसान झाले आहे. चालू आर्थिक वर्षात या शेतकºयांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना येत्या काळात नुकसानापोटी भरपाई मिळण्याचे निश्चित झाले असले तरी प्रत्यक्षात पंचनामे करण्याचा वेग मंद आहे. आज जवळपास १२ दिवस झाले तरी प्रत्यक्षा या पैकी दोनतृतीयांश शेतकºयांच्या पीक नुकसानाचे पंचनामे अद्याप बाकी आहे. त्यामुळे त्याला वेग देण्याची गरज शेतकºयांशी चर्चा केल्यानंतर समोर आली आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती