शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलच्या प्रचारासाठी वातावरण निर्मिती करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:21 IST

 फुटबॉल या खेळाचा १७ वर्षांआतील  विश्‍वचषक भारतात होणार आहे. या खेळाच्या प्रचारासाठी  देशात फुटबॉलमय वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य  शासनाने महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रम सुरू केला  आहे. त्यानुसार राज्यात सर्वदूर फुटबॉल खेळल्या जात आहे.  जिल्ह्यातही ७२0 ठिकाणी फुटबॉल खेळल्या जात आहे.  फुटबॉल खेळून या खेळामध्ये जिल्ह्याचे नाव खेळाडूंनी  रोशन करावे, असे आवाहन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर  यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देपालकमंत्री फुंडकर यांचे आवाहन राज्य शासनाने सुरू केला महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रम 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  फुटबॉल या खेळाचा १७ वर्षांआतील  विश्‍वचषक भारतात होणार आहे. या खेळाच्या प्रचारासाठी  देशात फुटबॉलमय वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य  शासनाने महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रम सुरू केला  आहे. त्यानुसार राज्यात सर्वदूर फुटबॉल खेळल्या जात आहे.  जिल्ह्यातही ७२0 ठिकाणी फुटबॉल खेळल्या जात आहे.  फुटबॉल खेळून या खेळामध्ये जिल्ह्याचे नाव खेळाडूंनी  रोशन करावे, असे आवाहन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर  यांनी शुक्रवारी केले.खामगाव येथील अंजुमन हास्कूल व कनिष्ठ महाविद्यालया तील सभागृहात फुटबॉल फेस्टिव्हल उपक्रमाचा शुभारंभ  करण्यात आला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या  कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार  आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डावरे, जिल्हा क्रीडा  अधिकारी शेखर पाटील, तहसीलदार सुनील पाटील,  अंजुमन हायस्कूलचे अध्यक्ष डॉ. वकारा खलील,  महाविद्यालयाचे प्राचार्य सय्यद मुनीन, तालुका क्रीडा  अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते.जागतिक फुटबॉल स्पर्धेचे काही सामने राज्यात होणार  असल्याचे सांगत पालकमंत्री  फुंडकर म्हणाले, हे सामने  मुंबईत होणार आहेत. सदर सामने पाहण्यासाठी खामगावा तील खेळाडूंना पास मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  या जागतिक स्पर्धेमुळे देशात फुटबॉल खेळ वाढीस लागणार  आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळात देशाचे नाव रोशन  करून आपल्या नावाचा लौकिक वाढवावा, असे  आवाहनही पालकमंत्री यांनी केले. यावेळी आमदार आकाश  फुंडकर यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, मुलांनी  मैदानी खेळ खेळावेत. टीव्ही, मोबाइल यांच्या अतिरेकामुळे  मैदानी खेळांचे प्रमाण कमी झाले आहे. फुटबॉल हा मैदानी व  सांघिक खेळ आहे. याप्रसंगी कुडो खेळात जागतिक स्पर्धेत  मार्शल आर्ट प्राप्त यश राजेश सोनोने, सताऊल्लाखा जहीर  उल्ला खान यांचा सत्कार करण्यात आला.  प्रास्ताविक  जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले. आभार    इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षकवृंद, विविध खेळांचे प्रशिक्षक, विद्यार्थी  मोठय़ा संख्येने उपस्थित होते.-