शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

क्रेन विहिरीत पडून चालकाचा जागीच मृत्यू

By admin | Updated: March 7, 2017 02:50 IST

क्रेन विहिरीत पडल्याने चालक शेख करीम शेख वजीर याचा मृत्यू झाला; तर तीन मजूर गंभीर जखमी झाले.

धामणगाव बढे (जि. बुलडाणा), दि. ६- येथील सैयद रफीक सैयद सरदार यांच्या शेतामध्ये नवीन विहिरीचे खोदकाम सुरू असताना सोमवारी दुपारी क्रेन विहिरीत पडल्याने चालक शेख करीम शेख वजीर याचा मृत्यू झाला; तर तीन मजूर गंभीर जखमी झाले. धामणगाव बढे परिसरातील निमखल्ली शिवारामधील गट नं.३७ मध्ये नवीन विहिरीचे खोदाम सुरू असताना अचानक क्रेन ५0 फूट खोल विहिरीमध्ये पडली. क्रेनचालक शेख करीम शेख वजीर क्रेनसहीत ५0 फूट विहिरीमध्ये पडला. त्याच्या अंगावर क्रेनच्या मागच्या बाजूचे मोठे-मोठे दगड व क्रेनचे इंजीन पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच विष्णू बंसी सुरडकर, वसंता गजानन गिरी, सोपान पाटील जखमी झाले. हे तिघेही विहिरीमध्ये काम करताना क्रेन विहिरीत पडत असल्याचे लक्षात येताच मजुरांनी विहिरींच्या काठाचा आसरा घेतल्यामुळे जीवित हानी टळली. जखमींना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी बुलडाणा येथे रवाना केले.