शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात तेराशे जणांचे कोविड लसीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 12:45 IST

Corona Vaccination गत महिनाभराच्या कालावधीत १,२४३ जणांनी कोविड लसीचा डोस घेतला.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात गत महिनाभराच्या कालावधीत १,२४३ जणांनी कोविड लसीचा डोस घेतला. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी ३९ जणांचे लसीकरण झाले. पहिल्या टप्प्यातील लसीकरणानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणानेही वेग घेतला आहे.कोविड लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर काहींना लसीमुळे रिअ‍ॅक्शन दिसून आली. परंतु त्याचा वाईट परिणाम झाला नाही. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत १,२०४ लाभार्थींना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यानंतर सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यात सोमवारी ३९ जणांना लस देण्यात आली. लसीकरणाची प्रक्रिया सुरूच असून, आरोग्य कर्मचारी, पोलीस, नगर पालिका कर्मचाऱ्यांनंतर ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.

३९ लाभार्थींना लसीचा दुसरा डोसबुलडाणा जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात होऊन ३० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ज्या लाभार्थींनी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी लस घेतली, अशा ३९ जणांना सोमवारी लसीचा दुसरा डोस देण्यात आला. यामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी नीलेश टापरे यांचा समावेश होता.

कोविड लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ३९ जणांना लस देण्यात आली. यासोबतच मिक्स सेशनअंतर्गत आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाइन वर्कर यांनादेखील लसीचा डोस दिला जाणार आहे.- डॉ. नीलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधिकारी, खामगाव. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkhamgaonखामगाव