शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

मोताळ्यात कापसाचे उत्पादन घटणार?

By admin | Updated: November 6, 2014 23:12 IST

शेतकरी हवालदिल : अल्प पावसाचा परिणाम.

मोताळा (बुलडाणा): संपूर्ण तालुक्यात उशिरा व कमी पाऊस झाल्याने त्याचा थेट परिणाम कपाशी पिकावर झाल्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात कमालीची घट होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण दिसत असून, परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्यामुळे कोरडवाहू शेतकर्‍यांच्या घरात येणारा कापूस कमी होणार असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन पावासाळय़ात कमी व उशिरा पाऊस झाल्याने पेरण्या उशिरा झाल्या. बोटावर मोजण्याइत पत शेतकरी सोडले, तर संपूर्ण तालुक्यातील शेतकरी वर्ग कोरडवाहू शेतीच्या भरवशावर उदरनिर्वाह करीत आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची दरोमदार निसर्गाच्या पावसावर अवलंबून असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पावसाने पावसाळय़ात व परतीच्यावेळी पाठ फिरविल्याने नदी, नाले अद्यापही कोरडेच आहे. शेतकर्‍यांनी जीवाचे रान करून जगवलेली पिके पर तीच्या पावसाने दगा दिल्यामुळे करपून जात असून, ऊन तापायला लागल्याने कशीबशी जगविली गेलेली पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. सोयाबीनचे पीक तर केव्हाच शे तकर्‍यांच्या हातातून गेले आहे. हीच परिस्थिती कापसाच्या उत्पादनाची झाली आहे. शासानाने जाहीर केलेला आधारभूत भाव अत्यंत कमी आहे. खते व बियाणांचे भाव वाढतात त्या तुलनेत कापसाचे भाव वाढविले जात नाहीत. यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे.