शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक अपात्रप्रकरणी सुनावणी २१ जूनला

By admin | Updated: June 8, 2016 02:06 IST

शेगाव नगर परिषदेच्या १0 नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत होणा-या सुनावणीकडे शहरवासीयांचे लक्ष.

शेगाव (जि. बुलडाणा) : येथील नगर परिषदेच्या १0 नगरसेवकांचे अपात्रतेबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू असून, जानेवारी महिन्यापासून या प्रकरणाच्या सुनावणीत केवळ तारखाच सुरू आहेत. काँग्रेसच्या ब गटाच्या सदस्य विद्यमान नगराध्यक्ष शारदा कलोरे, योगीता अग्रवाल, शारदा कलोरे, नगरसेवक किरणबाप्पू देशमुख तसेच आघाडीतून काँग्रेसमध्ये आलेले माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, नगरसेवक रवींद्र रायणे, संदीप काळे, नगरसेविका उषा डाबेराव, ज्योती गणोरकार, रूपाली दिनेश शिंदे या १0 नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र केले आहे; मात्र या सर्व नगरसेवकांनी नागपूर खंडपीठाकडून जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयावर स्थगिती मिळवली आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या अंतिम निर्णयासाठी नागपूर खंडपीठात तारखांवर तारखा सुरू आहेत. महिनाभराच्या उन्हाळी सुटीनंतर न्यायालय पुन्हा ६ जून रोजी सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी कोणतीही सुनावणी न होता पुढील २१ तारीख देण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागतो की नाही, याकडे अपात्र नगरसेवकांसह शहरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे; मात्र निवडणुकीपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागला नाही, तर या अपात्र नगरसेवकांना हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना निवडणूक लढविता येणार की नाही, याची खात्री देता येत नाही.