शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

CoronaVirus : इंग्लडवरून परतलेल्या रुग्णामध्ये नवा स्ट्रेन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 11:54 IST

CoronaVirus जनुकीय अवहाल साेमवारी प्राप्त झाला असून त्यामध्ये नवा स्ट्रेन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देखामगावमधील दोघांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या हाेत्या.एनआयव्ही येथे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्या हाेत्या.नवा स्ट्रेन नसल्याने दिलासा मिळाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : इंग्लडवरून परतलेल्या खामगाव येथील दाेघांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला हाेता. त्यापैकी एका युवकाचा जनुकीय अवहाल साेमवारी प्राप्त झाला असून त्यामध्ये नवा स्ट्रेन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. इंग्लंडवरून परतलेल्या खामगावमधील दोघांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या हाेत्या. त्यामुळे या चाचण्या तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही ( राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा) येथे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्या हाेत्या. त्या पैकी एकाचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यामध्ये नवा स्ट्रेन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाॅझिटीव्ह आलेल्या एका युवकाचा अहवाल प्रतीक्षेत आहे. एका युवकाचा अहवालात नवा स्ट्रेन नसल्याने दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या