शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाण्यात चौघांचा मृत्यू, ७८ नवे पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 19:09 IST

गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोराना बाधीतांचा आकडा १,६१७ वर पोहोचला असून गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूपावलेल्यांचा आकडा हा ३४ झाला आहे. दुसरीकडे बुधवारी जिल्ह्यात ७८ नवे कोरोना बाधीत आढळून आले असून कोरोना मुक्त झालेल्या ३९ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या ६०४ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.गेल्या २४ तासात बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील तेलगूनगरमधील ७८ वर्षीय व्यक्ती, खामगावमधील शिवाजीनगर भागात राहणारा ४० वर्षीय व्यक्ती, चिखली येथील ७० वर्षाची महिला आणि लोणार येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे.दरम्यान, बुधवारी प्रयोग शाळा आणि रॅपीड अ‍ॅन्टीजेंट टेस्टमिळून ५०७ जणांचे अहवाल जिल्ह्यास प्राप्त झाले. यापैकी ४२९ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला तर ७८ जण पॉझिटिव्ह आले. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४० व रॅपीड टेस्टमधील ३८ जणांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्यामध्ये खामगावात २७, जळगाव जामोदमध्ये एक, जळगाव जामोद तालुक्यातीलच वाडी येथील दोन , मलकापूर तालुक्यातील वजीराबादमधील एक, मलकापूर शहरातील सहा, चिखलीमधील २, खामगाव तालुक्यातील रोहणा येथील एक, साखरखेर्डा येथील चार, देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस येथील तीन, देऊळगाव राजा शहरातील सात, बोराखेडी येथील एक, बुलडाणा शहरातील सात, डोंगरशेवली येथील एक, मेहकरमधील एक, लोणारमधील एक, येसापूर येथील एक, संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथील एक, शेगावमधील पाच, माटरगाव मधील तीन, घाटबोरी येथील एक, दाताळा येथील एक, डोणगावमधील एक एकाचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा