शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आणखी एका महिलेचा मृत्यू; ५४ ‘पाॅझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 11:49 IST

CoronaVirus News मलकापूर येथील ६० वर्षीय महिला रुग्णांचा उपचादरम्यान मृत्यू झाला आहे.

बुलडाणा  : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, आणखी एका महिलेचा काेराेनामुळे साेमवारी मृत्यू झाला, तसेच ५४ जणांचा काेराेना अवाहल पाॅझिटिव्ह आला आहे. ५३४ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले असून, ४२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. पंचमुखी नगर, मलकापूर येथील ६० वर्षीय महिला रुग्णांचा उपचादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५८८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ५३४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ५४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ५० व रॅपिड ॲन्टिजन टेस्टमधील ४ अहवालांचा समावेश आहे.      पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १७, बुलडाणा तालुक्यातील सातगाव म्हसला ३ , चिखली शहरातील १२,  चिखली तालुक्यातील  शेलूद ३, दे. घुबे २, किन्होळवाडी १, धोडप १, नायगाव बु. १, मेरा बु. १, पळसखेड २, मेहकर तालुक्यातील लोणी गवळी १, सोनाटी १, वाडेगाव १  खामगाव शहरातील चार, नांदुरा शहरातील तीन,  संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील एकाचा समावेश आहे. तसेच ४२ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना     वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा शहरातील अपंग विद्यालयातील दाेन,  खामगाव शहरातील सात, दे . राजा येथील १५ , सिं. राजा येथील ६, शेगाव येथील पाच   मलकापूर येथील दाेन आणि  चिखलीतील पाच रुग्णांचा समावेश आहे. 

१४७ जणांचा मृत्यू   जिल्ह्यात ८४० स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.  जिल्ह्यात आज अखेर एकूण १२ हजार १९० कोरोनाबाधित रूग्ण असून, त्यापैकी ११ हजार ६७९ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या