शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांना रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:29 IST

यामध्ये बुलडाणा येथील एक आणि मलकापूर येथील एकाचा समावेश आहे.

बुलडाणा: एकीकडे बुलडाणा शहरात २७ एप्रिल रोजी तीन जण पॉझीटीव्ह आलेले असतानाच कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या दोघांना बुलडाणा येथील कोवीड-१९ रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा येथील एक आणि मलकापूर येथील एकाचा समावेश आहे.परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील २४ पैकी १७ जणांना आतापर्यंत कोरोना संसर्गातून बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे आता प्रत्यक्षात बुलडाणा येथील कोवीड-१९ रुग्णालयामध्ये सहा जणांवर उपचार सुरू आहेत. या सहा जणांपैकीही दोघांची प्रसंगी परिस्थिती व रिपोर्ट अनुकूल आल्यास रुग्णालयातून सुटी होऊ शकते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली.मंगळवारी दुपारी बुलडाणा आणि मलकापूर येथील प्रत्येकी एकाला सुटी देण्यात आली. त्यांचे सलग दोन स्वॅब नमुने निगेटीव्ह आले होते. त्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार त्यांना सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, २७ एप्रिल रोजी बुलडाणा शहरात तीन जण पॉझीटीव्ह आढळल्यामुळे बुलडामा शहर कोरोना मुक्त होता होता राहून गेले. त्यामुळे आता आणखी २८ दिवस बुलडाणा शहरात रुग्ण न आढळल्यास बुलडाणा शहरातील लॉकडाउन संपण्यास मदत होऊ शकले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या