शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू : २१८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 11:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील २१८ ...

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील २१८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी २७३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ५ हजार २५४वर पोहचली आहे. ४ हजार ३३ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केल्याने १,१५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.मंगळवारी जिल्ह्यात उपचारादरम्यान पोलीस लाईन, बुलडाणा येथील ५५ वर्षीय पुरूष व दे. माळी ता. मेहकर येथील ७५ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नांदुरा शहरातील १०, नांदुरा तालुक्यातील तरवाडी १, वडनेर १, खामगांव तालुका जळका भडंग १, बोरजवळा १, वर्णा ३, घाटपुरी १, खामगांव शहर २३, जळगांव जामोद शहर ३, जळगांव जामोद तालुका : आसलगांव १, बुलडाणा शहर २३, वरवंड १, साखळी १, अजीसपूर २, केसापूर १, भादोला १, पळसखेड १, दाभा १, शेगांव शहर सहा , दे. राजा शहर १३, दे. राजा तालुका चिंचखेड १, धोत्रा ४, दे. मही १, रोहीखेड १, किन्ही पवार १, गोंधनखेड १, गारगुंडी २, चिखली तालुका सातगांव भुसारी २, भानखेड ३, वळती २, सावरगांव डुकरे १, दे. घुबे २, एकलारा १, जळी १, हेलगा १, चिखली शहर १३, मेहकर शहर २, मेहकर तालुका हिवरा आश्रम ४, मादनी १, उकळी १, डोणगांव १, जानेफळ १, मलकापूर तालुका वाघोळा १, झोडगा २,हिंगणा काझी १, कुंड २, धरणगांव ३, मलकापूर शहर १३, मोताळा शहर २, मोताळा तालुका सिं. लपाली २, बोराखेडी १, आव्हा १, धा. बढे २, लोणार शहर ४, जांभुळ २, पिंप्री खंडारे १, चिखला १, सुलतानूपर १,बिबी १, सि.राजा राहेरी १४, वारोडी ४, बारलींगा १, तांबेवाडी १, आंबेवाडी १, साखरखेर्डा २, जांभोरा ६, सिं.राजा शहर २, संग्रामपूर शहर २, टुनकी १ , बोडखा १ आदींचा समावेश आहे.जिल्ह्यात आजपर्यंत ६६ जणांचा कोरोनाने मृत्यूजिल्ह्यात कोरोनामुळे आजपर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २४ हजार ९७ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत.आतापर्यंत चार हजार ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. १ हजार ४७४ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण पाच हजार २५४ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी चार हजार ३३ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रूग्णालयात १ हजार १५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या