शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

CoronaVirus in Buldhana : ऑक्सीजनवरील रुग्णांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 11:50 IST

Covid Dedicated Hospital in Buldhana पाच कोवीड रुग्णालयात उपलब्ध असलेल्या २२० ऑक्सीजन बेड पैकी ९२ बेड अर्थात ४२ टक्के बेड रिकामे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात जेथे ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता तेथे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर ऑक्सीजनवरील रुग्णांची संख्या घटली असून जिल्ह्यातील पाच कोवीड रुग्णालयात उपलब्ध असलेल्या २२० ऑक्सीजन बेड पैकी ९२ बेड अर्थात ४२ टक्के बेड रिकामे असल्याचे प्रशासकीय आकेवारीवरून स्पष्ट होते आहे.जिल्ह्यात बुलडाणा येथे डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल असून येथे १०० ऑक्सीजनच्या खाटा आहे. यापैकी ४६ खाटा रिकामय आहेत. मलकापूरमधील २५ पैकी १९ खाटा, देऊळगाव राजातील २५ पैकी खाटा रिकाम्या आहेत. खामगावमध्ये ५० पैकी ११ खाटा रिकाम्या आहेत. त्यावरून ऑक्सीजनची मागणी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत घटल्याचे चित्र आहे. दुसरीकडे लिक्वीड ऑक्सीजन टँक ऐवजी ऑक्सीजन जनरेशन प्लॅन्ट बुलडाणा कोवीड रुग्णालयात उभारण्याचा निर्णय झाला असून त्याचे डिझाईनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बनविण्यात आले आहे. हे कामही लवकरच मार्गी लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे बुलडाणा स्त्री रुग्णालयात भविष्यात कायमस्वरुपी ऑक्सीजन जनरेशन प्लॅट उभा राहून आॅक्सीजनची कायमस्वरुपी समस्या दुर होण्यास मदत होणार आहे.दुसरीकडे कोवीड केअर सेंटर सह कोवीड हेल्थ सेंटरमध्येही रुग्ण संख्या घटत असून नऊ ऑक्टोबर रोजी ६० टक्के खाटा रिकाम्या झाल्याचे चित्र दिसून आले. प्रामुख्याने अलिकडील काळात लक्षणे नसलेल्या बाधीतांना तथा गंभीर स्वरुपाचा त्रास नसलेल्यांना होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मधल्या काळात जिल्ह्यातील जवळपास १०७ जणांनी हा पर्याय निवडला होता. त्यात आता वाढ होत असल्याचे चित्र आहे.परिणामी कोवीड रुग्णालयावरील ताणही काही प्रमाणात कमी झाल्याचे एकंदरीत चित्र तुर्तास तरी दिसत आहे.

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या