शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : दोघांचा मृत्यू; १५१ बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 11:37 IST

नांदुरा येथील ५० वषीय व्यक्ती व साखरखेर्डा येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शुक्रवारी कोरोना बाधीतांपैकी दोन जणांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला असून १५१ जण तपासणीमध्ये बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही साडेसहा हजारांच्या टप्प्यात आली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट मध्ये तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ८४६ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. त्यापैकी ६९५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालापैकी १४२ जणांचे तर रॅपीड टेस्टमध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात प्रामुख्याने शेगाव येथील २९, पहुर जिरा दोन, पळशी खुर्द एक, जवळपा ेक, सिंदखेड राजा एक, चिखली तीन, अंबासी एक, देऊळगाव राजा एक, जळगाव जामोद पाच, पाडेगाव दोन, बुलडाणा शहर नऊ, मासरूळ एक, बाडगणी एक, दाताला एक, मलकापूर सात, धामणगाव बडे एक, भुमराळा तीन, सावरगाव एक, सुलतानपूर दोन, मांडवा सहा, दहिफळ दोन, हनवत खेड एक, लोणार ११, साखरखेर्डा पाच, गुंज एक, खेडी पाच, पान्हेरा एक, पिंपळपाटी एक, खामगाव दहा, विहीगाव एक, शिरसगाव निळे तीन, मांडका एक, अटाळी दोन, पिंपळगाव राजा एक, गरडगाव एक, नांदुरा १७, वडनेर दोन, मालेगाव गोंड एक, देऊळगाव साकर्शा चार, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील दोन तर उस्मानाबाद जिल्ह्यातील करमाळा येथील एका बाधीत रुग्णाचा यात समावेश आहे.दुसरीकडे नांदुरा येथील ५० वषीय व्यक्ती व साखरखेर्डा येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता तर २५ सप्टेंबरला दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी १२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये खामगाव कोवीड केअर सेंटरमधून १६, शेगाव १२, मलकापूर ११, बुलडाणा येथील आयुर्वेद महाविद्यालयातील २३, चिखली येथील पाच, देऊळगाव राजा येथील १८, लोणार तीन, सिंदखेड राजा सहा, मोताळा दोन व मेहकर येथील कोवीड केअर सेंटरमधून २५ जणांची कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या