शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana :  दोघांचा मृत्यू; ४३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:33 IST

CoronaVirus in Buldhana सुलतानपूर आणि बुलडाणा येथील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गुरूवारी ४३ कोरोना बाधीत व्यक्ती आढळून आल्या असून सुलतानपूर आणि बुलडाणा येथील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान वर्तमान स्थितीत एकूण कोरोना बाधीतांची संख्या ही ७,९१४ झाली असून त्यापैकी ७५१ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत.गुरूवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या ३९४ अहवालापैकी ३५१ अहवाल निगेटीव्ह आले असून ४३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तालखेड येथील एक, पिंप्री गवळी येथील एक, फुली येथील एक, सांगळद येथील एक, आडविहीर येथील एक, धामंदा येथील दोन, बुलडाणा शहरातील दोन, सावळी येथील एक, चांडोळ येथील एक, देऊळगाव राजा येथील एक, सावंगी टेकाळे येथील एक, चिखली तीन, रिधोरा दोन नांदुरा सात, दहीगाव एक, मेहकर सहा, लोणी गवळी एक, पि. माळी एक, मोळा एक, लोणी काळे एक, सातोळी एक, जलंब एक, खामगाव पाच या प्रमाणे ४३ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. दरम्यान, गुरूवारी लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील ६५ वर्षीय व्यक्ती व बुलडाणा येथील ६३ वर्षी महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे १६५ बाधीतांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली. त्यामध्ये देऊळगाव राजा कोवीड केअर सेंटरमधून एक, मेहकरमदून १४, नांदुरा १४, जळगाव जामोद तीन, कामगाव २२, शेगाव २२, मोताळा १५, मलकापूर १५, संग्रामपूर पाच, लोणार १९ आणि बुलडाणा येथील आयुर्वेद महाविदलयाच्या कोवीड केअर सेंटरमधील २२ तर चिखलीमधील १२ जणांचा समावेश आहे.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या