शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; ८९ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:35 IST

८९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ३४५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या तीन दिवसापासून सातत्याने दीडशे पेक्षा अधीक कोरोना बाधीत रुग्ण आढळणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यासाठी तुलनेने गुरूवार सुखावह ठरला असून गुरूवारी ८९ जण कोरोना बाधीत आढळून आले आहे. असे असले तरी खामगावमधील एका ८३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६१ झाली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले व रॅपीड टेस्ट केलेल्यांपैकी ४३४ जणांचे अहवाल प्राप्त गुरूवारी प्राप्त झाले.यापैकी ८९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ३४५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांपैकी १७० तर रॅपीड टेस्टमध्ये १७५ जणांचा अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खामगाव शहरात १५, लाखनवाडा एक, देऊळगाव राजा दोन, गारगुंडी एक, बुलडाणा चार, कोलवड एक, केसापूर एक, भादोला तीन, चिखली दोन, वरूड एक, मलकापूर १७, दाताळा, धानोरा एक, विवरा एक, मेहकर तीन, कळंबेश्वर एक, बायगाव सात, तांबोळा तीन, सुलतानपूर एक, नांदुरा दोन, खेर्डा एक, हिवरा गडलिंग दोन, करवंड एक, जांभोरा तीन, शेंदुर्जन दोन, साखरखेर्डा दोन राजेगाव एक, सि. राजा एक, वरवट बकाल एक, बोडखा एक, पिंपळगाव देवी एक, धा. बढे एक, वडनेर एक, शेलगाव मुकुंद एक, निमगाव एक याप्रमाणे ८९ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. दुसरीकडे खामगाव शहरातील तलाव रोड भागातील ८३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यातील २१ हजार ८८४ संदिग्ध रुग्णांचे अहवाल आतापर्यंत निगेटीव्ह आले आहेत तर ३,१९२ कोरोनाबादीत रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. कोरोना बाधीतांचा आकडा ४,४५२ वर पोहोचला आहे.

९५ जणांची कोरोनावर मातगुरूवारी बाधीत रुग्णांपैकी ९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये जवळखेडा येथील एक, शेगावमधील एक, नांदुरा दोन, मलकापूर नऊ, खामगाव १२, चिखली २०, आंधई एक, शेगाव आटोळ दोन, अंत्री खेडेकर एक, दुसरबीड एक, बुलडाणा नऊ, धाड दोन, सागवन ७, वानखेड एक, नायगाव तीन , निमगाव चार, सिंदकेड राजा १३, अनुराबाद एक, मेहकर एक, सुलतानपूर दोन, उटी एक याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या