शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; १०७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 11:47 IST

बुधवारी जिल्ह्यात तब्बल १०७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढतच असून बुधवारी पुन्हा जळगाव जामोद येथील ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ही ४९ झाली असून अर्धशतकाच्या उंबरठ्यावर ती पोहोचली आहे. दुसरीकडे बुधवारी जिल्ह्यात तब्बल १०७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर आता भर देण्यात येत आहे.बुधवारी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या व रॅपीड टेस्ट मिळून एकूण ४६८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ३६१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर १०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मेहकर सात, सिं. राजा आठ, मोताळा चार, लोणार सात, जळगाव जामोद ११, बुलडाणा १५, चिखली पाच, मलकापूर एक, देऊळगाव राजा १५, शेगाव पाच, खामगाव चार, लाखनवाडा दोन, मेरा बुद्रूक एक, जांभोरा एक, भरोसा तीन कोनड दोन, टाकळी विरो दोन, बोराखेडी एक, रोहीणखेड एक, साखरखेर्डा एक, मलकापूर पांग्रा एक, सावरगाव एक, सोमठाणा एक, माळविहीर एक, वरवंड एक, नांदुरा दोन, शिराढोण १, सुलतानपूर एक, सरंबा एक, मेंडगाव एक या प्रमाणे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दरम्यान जळगाव जामोद येथील ५६ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बुधवारी ४१ जण कोरोनामुक्तदुसरीकडे बुधवारी ४१ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा येथील दहा, नांदुरा येथील पाच, खामगावातील एक, चिखलीमधील तीन, शिंदी हराळी येथील दोन, देऊळगाव मही येथील एक, देऊळगावराजा शहरातील सात, भालेगाव येथील तीन, दुसरबीड येथील दोन, हिवरखेड येथील तीन, साखरखेर्डा येथील एक, चायगाव येथीलएक, मेहकरमधील एक आणि पिंपळगाव काळे येथील एकाचा यात समावेश आहे. दरम्यान, संदिग्ध असलेल्या १८ हजार ४६२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे तर आतापर्यंत जिल्ह्यातील २,३०६ कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मात्र अ‍ॅक्टीव रुग्णंचा आकडा आता हजाराच्या टप्प्यात येत आहे. त्यामुळे संसर्गाची व्याप्ती जिल्ह्यात वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या