शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू; १२४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:45 IST

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत असून गुरूवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संक्रमाणाची व्याप्ती वाढत असतााच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत असून गुरूवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या सहा महिन्याच्या इतिहासात प्रथमच एकाचवेळी सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाचे संकट जिल्ह्यावर अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुरूवारी एकूण १२४ जण कोरोना बाधीत आढळून आल्यामुळे एकूण बाधीतांची संख्या ही ६,२६८ झाली आहे.गुरूवरी बुलडाणा शहरातील दोन, शेलगाव देशमुख येथील एक, निमगाव येथील एका पुरुषासह चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी एकाच दिवसी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या दोन घटना यापूर्वी घडल्या आहेत.गुरूवारी पॉझिटिव्ह आलेल्या १२४ जणांच्या अहवालामध्ये खामगाव २२, घाटपुरी चार, गोंधनापूर दोन, बोर जवळा ११, निमगाव एक, नांदुरा दोन, वाघुड एक, मलकापूर तीन, पांग्रा डोळे दोन, हिरडव दोन, सुलतानपूर एक, लोणार एक, वरवट बकाल चार, जळगाव जामोद सात, सुनगाव एक, बुलडाणा २५, पांग्री दोन, डोंगरखंडाला दोन, चांडोळ एक, धाड एक, साखली एक, मोताळा एक , धामणगाव बढे चार, देऊळगाव राजा पाच, नारायण खेड दोन, दे. मही दोन, सुरा एक1, धोत्रा एक, कुंभारी एक, पांगरी एक, चिखली एक, दे. घुबे एक, शेलु एक, साखरखेर्डा एक, गोरेगाव एक, गुंज दोन, मेहकर दोन शेगाव एक, याप्रमाणे व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या