शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू, १०३ पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 10:43 IST

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच १०३ संदिग्ध रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून ८१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच ४३४ अहवाल निगेटीव्ह आले आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या ५ हजार ९५१वर पोहचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ७५ जणांचा मृत्यू झाला आहे.देउळगाव राजा येथील जुना जालना रोड परिसरातील ७६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तसेच खामगांव शहरातील ३०, खामगांव तालुक्यातील अटाळी तीन , शिर्ला नेमाने एक, नांदुरा तालुक्यातील निमगांव एक, जळगांव जामोद शहरातील ११ , मोताळा शहरातील एक , मोताळा तालुक्यातील खेडी चार, लोणार तालुक्यातील सावरगांव मुंढे एक, मांडवा दोन, किन्ही दोन, चिखली शहरातील पाच , चिखली तालुक्यातील मेरा खु दोन, रायपूर एक, अमोना एक, बुलडाणा शहरातील १४, मलकापूर तालुका वाघोळा दोन, झोडगा एक, वडजी एक, मलकापूर शहरातील तीन , संग्रामपूर शहरातील एक , शेगांव तालुका झाडेगांव एक, कन्हारखेड एक, आडसूळ तीन, शेगांव शहरातील आठ, सिं. राजा तालुका साखरखेर्डा एक, मोहाडी आदींचा समावेश आहे. तसेच बुलडाणा शहरातील १८ , बुलडाणा तालुका सागवण एक, खुपगांव एक, मोहखेड एक, मासरूळ एक,दुधा एक , चांडोळ एक, डोमरूळ एक, मोताळा तालुका आव्हा एक, टाकळी एक, टाकरखेड एक, माकोडी एक, नांदुरा तालुका निमगांव एक, वडनेर एक , नांदुरा शहरातील १० , दे. राजा शहर दोन, दे. राजा तालुका गारगुंडी चार, दे. मही एक, सावरगांव जहागीर एक, लोणार तालुका जांभूळ एक, लोणार शहर एक, मलकापूर शहर दोन, मलकापूर तालुका कुंड एक, खामगांव शहर दोन, चिखली तालुका खंडाळा एक, शिरपूर एक, दुधलगांव दोन, चिखली शहरातील तीन, मेहकर तालुका सावत्रा दोन, हिवरा गार्डी चार, जळगांव जामोद तालुका : वडशिंगी सात, पळशी घाट एक, मडाखेड एक, जळगांव जामोद शहर तीघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत २६ हजार ४१९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच ४ हजार ७२६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या १ हजार १५० बाधीतांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी दिली.जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत असल्याने जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांना गांभीर्य नसल्याचे चित्र असून अनेक जण मास्क न लावता फिरत असल्याने बुलडाणा शहरासह जिल्ह्यात संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या