शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी ९३ पॉझिटिव्ह: रुग्णसंख्या ५,५९७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 11:39 IST

९३ जण कोरोना बाधीत आढळून आले असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या त्यामुळे ५,५९७ झाली आहे.

बुलडाणा: शुक्रवारी जिल्ह्यात ९३ जण कोरोना बाधीत आढळून आले असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या त्यामुळे ५,५९७ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट केलेल्यांपैकी एकूण ४१४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३२१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ७३ व रॅपीड टेस्टमधील २० अहवालांचा समावेश आहे.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव १२, घाटपुरी दोन, पिंपळगाव राजा एक, शेगाव २१, पहूरजिरा एक, आडशूळ पाच, उन्हारखेड दोन, देऊळगाव मही एक, देऊळगाव राजा एक, मांडवा एक, गायखेड एक, सावरगाव मुंढे एक, किन्ही दोन, वडगाव तेजन एक, लोणार एक, मलकापूर तीन, नरवेल एक, वडजी एक, मेहकर एक, जामोद एक, जळगाव जामोद एक, सिंदखेड राजा एक, सहस्त्रमुळी एक, टाकळी एक, मोताळा सहा, चिखली दहा, मेरा खुर्द दोन, असोला एक, सातगाव भुसारी दोन, वरवंड एक, बुलडाणा तीन, निमगाव एक, खुमगाव बुर्टी एक, जळघाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा यात समावेश आहे.दरम्यान, शुक्रवारी ७६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांची रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. साखरखेर्डा तीन, शेंदुर्जन दोन, राजेगाव एक, सिंदखेड राजा एक, देूळगाव राजा आठ, देऊळगाव मही पाच, गारखेडा पाच, पांगरी एक, वरूड एक, चिखली ेक, तांबोळा तीन, सुलतानपूर एक, चिखला एक, खामगाव एक, कळंबेश्वर एक, बेलगाव सात, लाखनवाडा एक, मलकापूर १५, विवरा एक, पि. देवी एक, धा. बढे एक, नांदुरा दोन, निमगाव सहा, बेलुरा एक, वडनेर एक, खेर्डा एक, जळगाव जामोद तीन आणि जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील एकाचाही यात समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या