शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

 CoronaVirus in Buldhana :  आणखी ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह: १८ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:00 IST

१०२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ३४ जण कोरोना बाधीत आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी ३४ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे वर्तमान स्थिती जिल्ह्यात ८४१ अ‍ॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एकूण कोरोना बाधीतांची संख्या २,४७१ झाली आहे. शुक्रवारी प्रयोगशाळेत आणि रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या १३६ संदिग्ध रुग्णांपैकी १०२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ३४ जण कोरोना बाधीत आढळून आले.बाधीत रुग्णांपैकी खामगावमध्ये चार, साखरखेर्डा येथे दोन, मलकापूरमध्ये एक, धाड येथे एक, मासरूळ येथे एक, चिखलीमध्ये दोन, हातणी येथे एक, मासरूळ येथे एक, बुलडाण्यात एक, देऊळगाव राजात पाच, लोणारमध्ये आठ, मोताला येथे एक, शेगाव आटोळ येथे एक, शेवगा येथे एक, मेहकरमध्ये दोन, नांदुरा येथे तीन या प्रमाणे कोरोना बाधीत आढळून आल९ आहेत. दरम्यान, १८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये सुलतानपूर येथील दोन, ठालेगाव येथील एक, धामणगाव बढे येथील एक, शेगाव येथील पाच, पिंपळगाव काळे येथील एक, झोडगा वसर येथील एक, खामगाव शहरातील सात जण कोरोना मुक्त झाले आहेत. ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या